.*दहशतवादाविरोधात पहिले पाऊल उचलत भारताने ‘इसिस’ या दहशतवादी
संघटनेवर प्रतिबंध घातल्याचे जाहीर केले. *.आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नवीन"राष्ट्रीय आरोग्य पोर्टल"सुरु केले आहे. http://nhp.gov.in या संकेतस्थळावरुन नागरिकांना आरोग्यविषयक अधिकृत माहिती मिळू शकेल.
*.वैद्यकीय शिक्षण, वैद्यकीय व्यावसायिक संशोधक याविषयी सर्व माहिती पोर्टलवर उपलब्ध आहे.
*.केंद्रीय आरोग्यमंत्री:जे.पी. नड्डा*.ग्लोबल फायनान्शियल इंटेग्रिटीया थिंक टॅंकने अभ्यासांती जाहीर केलेल्या अहवालानुसार 2012 मध्ये काळा पैसा परदेशात ठेवणाऱ्यांच्या यादीमध्ये रशियाचा पहिला क्रमांक लागतो.
*.या यादीत चीन दुसऱ्या स्थानावर असूनभारताचा तिसरा क्रमांकलागतो.
*.कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन योजनेचीअंमलबजावणी 29 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशातील 640 जिल्हयांमध्ये करण्यात येत आहे.
*.उद्योगपती अनिल अंबानी नेतृत्व करत असलेला रिलायन्स समूह मल्टीप्लेक्स व्यवसायातून बाहेर पडला आहे. अनिल अंबानी यांनी मल्टीप्लेक्स व्यवसाय दक्षिण भारतातीलकार्निवल ग्रुपलाविकला आहे.
*.सिडनीतील'लिंट चॉकलेट कॅफे'मध्येगेल्या 16 तासांहून अधिक वेळ चाललेले ओलीसनाटय़ अखेरसंपुष्टात आले. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडेनऊ वाजता ऑस्ट्रेलियन पोलिसांनी ओलीस ठेवणाऱ्या हरून मोनिसला अटक केली आणि 15 ओलिसांची सुटका केली
*."स्वच्छ भारत अभियान" आणि "गंगा शुध्दीकरण" या दोन्ही मोहिमांना सीएसआर अर्थात कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी कार्यक्रमामध्ये 24 ऑक्टोबर 2014 पासून समाविष्ट करण्यात आले आहे,कंपनी कायदा 2013 कलम सात अन्वये कॉर्पोरेट कंपन्यांच्या सामाजिक जबाबदारीचे धोरण निश्चित करण्यात आले असून हा नियम 1 एप्रिल 2014 पासून लागू करण्यात आला आहे.
*.त्यामुळे सीएसआर अर्थात कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीचे हे पहिलेच वर्ष आहे. यासंदर्भात कंपन्या नेमका किती खर्च करतात, याविषयीची माहिती उघड करण्याचे कलम आता नवीन कायद्यात समाविष्ट करण्यात आले आहे.
*.17 डिसेंबरला भूतान राष्ट्रीय दिन साजरा करणार आहे.*
.येत्या 25 डिसेंबर रोजी 90वा वाढदिवस साजरा करणारे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना ‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर होण्याची शक्यता आहे.

No comments:
Post a Comment