Wednesday, December 17, 2014

आयुष कस असत

आयुष कस असत हे कोणालाही माहित नसत !!!
पण ज्याला माहित असत त्याचा जीवन नेहमी सुखी असत !!
प्रत्येक वाटेवर दुख असत पण हे माहित असतनाही आपली वाट काढत चालणार त्या
सुखाचा वाटेकरी असतो !!!
वाट जरी चुकीची असली तरी उधेश मात्र खरे असणे आवश्यक असते !!!!
पण शक्यतो वाट अर्थात मार्ग नेहमी सत्य असला पाहिजे !!!!
Logged

No comments:

Post a Comment