आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास - ठळक नोंदी
- माउंट स्टुअर्ट एलफिंस्टनने सतारची घोषणा केली - १० फेब्रुवारी १८१८
- मुंबईत मराठी माध्यमाची शाळा - गॉर्डन हॉल
- 'दर्पण' चा प्रथम अंक प्रसिद्द झाला - ६ जानेवारी १८३२
- मराठीतील पहिले साप्ताहिक - प्रभाकर
- महाराष्ट्रातील पहिला नाट्य प्रयोग - १८४३, विष्णुपंत भावे (सांगली, सीतास्वयंवर )
- मराठीतले पहिले स्वतंत्र नाटक - १८६१, विनायक जनार्दन कीर्तने (थोरले माधवराव पेशवे)
- सतीबंदी कायदा मुंबई प्रांतात लागू झाला - १८७०
- पुण्यातील बुधवार पेठेत मुलींची पहिली सुरु झाली - १८४८
- सत्यशोधक समाजाची स्थापना - २४ सप्टेंबर १८७३
- 'संगीत दर्पण' मासिक - १८८३ (पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर)
- मित्रमेल्यांचे 'अभिनव भारत सोसायटी' असे नामंतर - १९०४
- पंजाब हिंदू सभेची स्थापना - १९०६
- कोल्हापुर येथे सत्यशोधक समाजाची पुन:स्थापना - ११ जानेवारी १९११
- प्रथम लघुपट - १९१२, दादासाहेब फाळके (रोपटयांची वाढ)
- संयुक्त महाराष्ट्राचा प्रथम विचार - प्रा. विठ्ठल वामन ताम्हणकर, 'लोकशिक्षण' मासिक १९१७
- मूकनायक पक्षिकाची सुरुवात - ३० जानेवारी १९२०
- भारतीय कम्युनिस्ट पक्ष्याच्या स्थापनेत सहभागी नेते - श्रीपाद अमृत
डांगे, मुझफ्फर अहमद, एम. सिंगारवेलु, काझी नजरुल इस्लाम, शौकत उस्मानी,
पी. सी. जोशी
- बंगालमधील क्रांतीकारी चळवळीत सहभागी युवती - कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, शांती घोष, सुनीती चौधरी, अंबिका चक्रवती, बीना दास
- बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना - २० जुलै १९२४
- मुंबईत 'कॉंग्रेस कामगार पक्षा'ची स्थापना - १९२६
- चवदार तळयाचा सत्याग्रह - २० मार्च १९२७
- मनस्मृतीचे दहन - २५ डिसेंबर १९२७
- मुंबईत कापड कामगार व रेल्वे कामगारांचा संघ - १९२९
- काळाराम मंदिर सत्याग्रह - ३ मार्च १९३०
- महाराष्ट्र एकीकरण परिषद - २८ जुलै १९४६
- भाषावार प्रांतरचनेसाठी आयोग - दार कमीशन
- पुनर्रचना आयोग - न्या. फाजल अली, हृदयनाथ कुंजरू, सरदार के. एम. पन्निकर
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला - १४ ऑक्टोंबर १९५६
- महाविदर्भाची मागणी - ब्रिजलाल बियाणी, बापूसाहेब आणे, मा. सा. कन्नमवार
- नागपुर करार - महाराष्ट्र कॉंग्रेसचे नेते व विदर्भ कॉंग्रेसचे नेते
- संयुक्त महाराष्ट्र समितीत सहभागी पक्ष - शेतकरी कामगार पक्ष, प्रजा
समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, शेड्यूल्ड पक्ष, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन,
लाल निशान गट, हिंदू महासभा, जनसंघ
- राज्य पुनर्रचना आयोगाचा अहवाल - १० ऑक्टोंबर १९५५
- केंद्रशासित मुंबईसंबंधी घोषणा - १६ जानेवारी १९५६
- द्वैभाषिक मुंबई राज्याची निर्मिती - १ नोव्हेंबर १९५६
- द्वैभाषिक राज्याच्या विभाजनाचा ठराव संमत - ४ डिसेंबर १९५९
- सातवाहन कालीन लेणी - कार्ले, नाशिक, पितळखोरा, भाजे, वेरूळ
- हेमाडपंती मंदिरे - रामदेवराय यादव याचा अमात्य हेमाद्री
- मराठी भाषेतील पहिला ग्रंथ - मुकुंदराज, विवेकसिंधु
No comments:
Post a Comment