Thursday, December 25, 2014

Major historical forts in Maharashtra ( *महाराष्ट्रातील प्रमुख ऐतिहासिक किल्ले*)


ठाणे - अर्नाळा, वसईचा भुईकोट किल्ला, गोरखगड
रायगड - कर्नाळा, मुरुड-जंजिरा, लिंगाणा, द्रोणागिरी, तळे
रत्नागिरी - सुवर्णदुर्ग (सागरी), रत्नदुर्ग, विजयगड, पासगड
सिंधुदुर्ग - विजयदुर्ग (सागरी), देवगड, पारगड, रामगड
पुणे - शिवनेरी, पुरंदर, प्रचंडगड, सिंहगड, राजगड
नाशिक - ब्रह्मगिरी, साल्हेर-मुल्हेर, मांगी-तुंगी, अंकाई-
औरंगाबाद - देवगिरी (दौलताबाद)
कोल्हापूर - पन्हाळा, विशालगड, भुदरगड
अहमदनगर - हरिश्वंद्रगड, रतनगड
अकोला - नर्नाळा
सातारा - अजिंक्यतारा, मकरंदगड, प्रतापगड, सज्जनगड,

1 comment:

  1. शिवनेरी किल्ला नाशिकला कसा गेला. काहीतरी टाकायचे म्हणून नकाशा बनवून टाकू नका. खरी आणि योग्य माहिती पोचवा.

    ReplyDelete