पोलीस उपनिरीक्षक(PSI)

  पोलिस उपनिरीक्षक


पोलिस उपनिरीक्षक परीक्षेस बसण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना परीक्षेचे स्वरूप अवगत असणे महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम परीक्षेचे स्वरूप समजून घेऊया.
अ) पोलिस उपनिरीक्षक पूर्वपरीक्षा योजना
परीक्षेचे स्वरूप - वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
प्रश्नांची संख्या - 100
एकूण गुण - 100
परीक्षेचा कालावधी - 1 तास
परीक्षेचे मानक (दर्जा) - पदवी
परीक्षेचे माध्यम - मराठी व इंग्रजी
परीक्षेचे स्वरूप पाहता (बहुपर्यायी) मोजक्या र्शमात उमेदवारांना अभ्यासक्रमाचा डोंगर कसा सर करता येईल यावर भर द्यावा लागणार आहे. आयोगाने नुकतेच विविध पदांसाठी घेतल्या जाणार्‍या मुख्य परीक्षांकरिता असलेल्या अभ्यासक्रमात बदल केलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिस उपनिरीक्षक पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमाबाबतही बर्‍याच उमेदवारांच्या मनात गोंधळ असेल. परंतु आयोगाने पोलिस उपनिरीक्षक पूर्वपरीक्षा या अभ्यासक्रमात कुठलाही बदल केलेला नसून तो पूर्वीसारखाच आहे. अभ्यासक्रमाचा आवाका समजून घेण्यासाठी आयोगाने या परीक्षेकरिता जाहीर केलेला अभ्यासक्रम पूर्ण नीट समजून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणजे संदर्भ पुस्तके वाचताना कोणत्या भागाला किती महत्त्व द्यायचे ते विद्यार्थ्यांना ठरवता येते. (हा अभ्यासक्रम हा आयोगाच्या www.mpsc.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे)

ब) पोलिस उपनिरीक्षक पूर्वपरीक्षा
अभ्यासक्रम व गुणविभाजन
   
   

   

* शारीरिक पात्रता -
१) पोलीस उपनिरीक्षक  गट-:-
पुरूष उमेदवारांकरिता :-
उंची- १६५ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)
छाती - न फुगविता ८४ सें .मी.
फुगवण्याची क्षमता - किमान ५ आवश्यक 
महिला उमेदवारांकरिता 
उंची- १५७ सें .मी.(अनवाणी)(कमीतकमी)

 शारीरिक चाचणी: फक्त उपनिरीक्षक पदासाठी - 200 गुण 
 
गुणवत्ता चाचणी गुण मुख्य परीक्षा पात्र  विदयार्थाना  शारीरिक चाचणीप्रवेश दिला. जाईल.

Men- साठी
 
लोह बॉल  - 7,260 किलो - 15 गुण
पुल अप (8) - 20 गुण
लांब उडी - 15 गुण
रेस 800 मीटर - 50 गुण

महिला साठी -
लोह बॉल - 4 किलो - 20 गुण
रेस 800 मीटर - 40 गुण
आनंदी  - 3 किमी - 40 गुण

मुलाखत: 75

No comments:

Post a Comment