महाराष्ट्रातल्या Mpsc करणाऱ्या सर्व बंधू भगिनींना एक नम्र विनंती आहे.
आता आयोगातर्फे psi-sti-aso या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आणि काही दिवसात संयुक्त गट-क ची पण जाहिरात येईल..Tax assistant-,Exice inspector-,mpsc lipik या पदासाठी तरी कृपया करून आपण FORM भरतेवेळेस खालील काही गोष्टीची काळजी घेतली याचा खूप मोठा फायदा mpsc combine ची तयारी कारणाऱ्या आपल्याच बंधू भगिनींना नक्की होईल .
a) Psi साठी ....जर आपली उंची 165 cm, छाती 79 cm न फुगवत्ता व फुगवून 85cm, आणि जर आपल्याला psi ची पोस्ट भेटल्यास जॉब करण्याची मानसिकता असेल तरच आपण FORM भरतेवेळेस psi चा form भरावा.......नाहीतर उगीच .....psi-sti-aso चे 3 पण form भरण्यासाठी सारकीच Fees आे म्हणून 3 हि पण form भरू नये.
नाहीतर याचा तोटा कसा होतो - जर कोणाची उंची ,छाती भरत नसेल व तुम्ही form भसरतेळेस 3 पण ऑपशन click करणार नंतर तुमचा pri चesult येणार मग ज्या विद्यार्थ्यांच्या result आला त्यांची छाती,उंची भरत नाही ते विद्यार्थी फक्त mains ला जाऊन बसून येणार.
व competieon वाढणार यामुळे जे विद्यार्थी आपले बंधू भगिनी दिवस-रात्र रात्र अभ्यास करून 0.5, 1 मार्काने त्यांचा pri चा result येत नाही व त्यांचे नुकसान होते. मग हेच विद्यार्थी पुन्हा आणखीन नव्याने पुढच्या वर्षीची तयारी करणार व आपोआपच स्पर्धा वाढत जाणार.
तरी तुम्ही form भरतेवेळेस कृपया थोडा विचार करावा.
b) गट -क ची पण तीच स्तिथी आहे ....
Exice inispector -tax assistsn-mpsc lipik ....... जर तुमच्याकडे MARATHI-30 व ENGLISH-40 typing चे certificate असेल तरच तुम्ही tax assistsnat व mpsc lipik चा form भरावा.
दुसरी गोष्ट Exice inspector साठी जर तुमची उंची,छाती असेल तरच तो Form भरावा अन्यथा काही विद्यार्थ्यांचे pri चे result 0.5, 1 मार्काने जातात त्यांना याचा नक्की फायदा होईल ...
c) तुम्ही तुमच्या मित्राला मैत्रिणीला या गोष्टीविषयी सांगा कारण काही विद्यार्थी विद्यार्थिनींकडे Androied mobile नसल्यामुळे ते Telegram वापरत नाहीत तर तुम्ही त्यांना हि माहिती सांगू शकता ...
कृपया आपण psi-sti-aso व tax assistan-exice inspectorp-,mpsc lipik चा FORM भरतेवेळेस थोडा विचार करून भरावा.
धन्यवाद 🙏
No comments:
Post a Comment