STI/ASST EXAM

अ) विक्रीकर निरीक्षक आणि मंत्रालीयान सहाय्यक पूर्वपरीक्षा योजना
परीक्षेचे स्वरूप - वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
प्रश्नांची संख्या - 100
एकूण गुण - 100
परीक्षेचा कालावधी - 1 तास
परीक्षेचे मानक (दर्जा) - पदवी
परीक्षेचे माध्यम - मराठी व इंग्रजी
परीक्षेचे स्वरूप पाहता (बहुपर्यायी) मोजक्या र्शमात उमेदवारांना अभ्यासक्रमाचा डोंगर कसा सर करता येईल यावर भर द्यावा लागणार आहे. आयोगाने नुकतेच विविध पदांसाठी घेतल्या जाणार्‍या मुख्य परीक्षांकरिता असलेल्या अभ्यासक्रमात बदल केलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिस उपनिरीक्षक पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमाबाबतही बर्‍याच उमेदवारांच्या मनात गोंधळ असेल. परंतु आयोगाने विक्रीकर निरीक्षक आणि मंत्रालीयान सहाय्यक पूर्वपरीक्षा या अभ्यासक्रमात कुठलाही बदल केलेला नसून तो पूर्वीसारखाच आहे. अभ्यासक्रमाचा आवाका समजून घेण्यासाठी आयोगाने या परीक्षेकरिता जाहीर केलेला अभ्यासक्रम पूर्ण नीट समजून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणजे संदर्भ पुस्तके वाचताना कोणत्या भागाला किती महत्त्व द्यायचे ते विद्यार्थ्यांना ठरवता येते. (हा अभ्यासक्रम हा आयोगाच्या www.mpsc.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे)

  ब) विक्रीकर निरीक्षक आणि मंत्रालीयान सहाय्यक पूर्वपरीक्षा
अभ्यासक्रम व गुणविभाजन
  

No comments:

Post a Comment