पंचायतराज (स्थानिक सवरज्या संस्था) प्रस्ताविक:
- पंचायतराज हे महात्मा गांधींचे स्वप्न होते
- गोल्डिन यांच्या मेट, स्थानिक लोकांनी स्वत:च्या पश्नांची सोडवणुक करण्यासाठी स्वत:च स्थानिक पातळीवर व्यवस्था करणे म्हणजे पंचायतराज
स्थानिक स्वराज्य संस्थेची वैशिष्ट्ये:
- लोकशाहीच्या तत्त्वावर या संस्थांचे कार्य आधारित असते
- लोकशाही पद्धतीने राज्यकारभराचे प्रशिक्षण देणारी शाळा
- नेतृत्वाची समान संधी
- स्थानिक पातळीवरील समस्यांचे निवारण स्थानिक जनतेद्वारा
- स्थानिक सवरज्या संस्था या लोकशाहीचा पाळणा आहेत
- या संस्थांच्या माध्यमातून लोकशाहीच्या विकेंद्रिकरणास प्राधान्य देण्यात आले
स्थानिक स्वराज्य संस्थांचे वैशिष्ट्ये:
- स्थानिक स्वराज्य संस्था या स्वायत्त संस्था असून त्यांची निर्मिती राज्याच्या कायद्यानुसार हॉट असते
- स्थानिक स्वराज्य संस्थाना त्यांच्या कार्यात पूर्ण स्वायत्तत्ता व स्वतंत्र राज्यांने बहाल केलेले आहे मात्र,
- या संस्थांच्या कायद्यात बदल करण्याचा अधिकार राज्य शासनाचा आहे
- या संस्थांचे कार्य योग्य प्रकारे चालण्यासाठी त्यांच्या सदस्यांची निवड लोकशाही पद्धतीने होते
- राष्ट्रीय धोरणाच्या विरुद्ध कार्यक्रम अखून स्थानिक स्वराज्य संस्था कार्य करू शकत नाही
पुढील भागात आपण स्थानिक स्वराज्य संस्थ उत्क्रांतिचे टप्पे पाहणार आहोत:
- स्वतंत्रपूर्व काळातील पंचायत राज पद्धती
- स्वातंत्र्योत्तर काळातील पंचायत राज पद्धती
No comments:
Post a Comment