#चालू घडामोडी:- डिसेंबर २०१४
०१) माहिती अधिकारासाठी आवश्यक असलेला फॉर्म कधीपासून ऑनलाइन उपलब्ध होणार असल्याचे महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे?
== ०१ जानेवारी २०१५

०२) संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत विक्रमी १८ विधेयके मंजूर झाली, तर राज्यसभेची मोहोर किती विधेयकांवर उमटली?
== १२ विधेयके
०३) नॅशनल डेमोक्रटिक फ्रंट ऑफ बेडोलँडच्या दहशतवाद्यांनी आसाममधील कोणत्या दोन ठिकाणी नुकतेच हल्ले केले आहेत?
== कोक्राझार आणि सोनितपूर
०४) मराठा समाजाला १६ टक्के तर मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याच्या पूर्वीच्या आघाडी सरकारच्या निर्णयात महत्त्वपूर्ण बदल करत राज्य सरकारने मुस्लिमांचे आरक्षण रद्द ठरवत केवळ मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण ठेवण्याची तरतूद असलेले विधेयक कधी विधानसभेत मंजूर करण्यात आले?
== २३ डिसेंबर २०१४
०५) २०१४ हे वर्ष पत्रकारांसाठी घातक ठरले असून, वार्ताकन करत असताना किमान ६० पत्रकार ठार झाले. त्यातील एकूण ४४ टक्के पत्रकारांचा खून करण्यात आला, असे आपल्या अहवालात कोणत्या संस्थेने म्हटले आहे?
== कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट्स' (सीपीजे)
०६) पाकिस्तान व रशिया यांच्यात नुकताच किती डॉलर्सचा ऊर्जा करार झाला आहे व त्यात कराची ते लाहोर दरम्यान गॅस पाइपलाइन टाकण्यात येणार आहे?
== १.७ अब्ज डॉलर्सचा
०७) पुण्यातील हिंदुस्तान अॅण्टीबॉयोटिक या कंपनीच्या पुनरुज्जीवनासाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय रसायन, खते व औषध राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिली आहे?
== ५३० कोटी
०८) १९८५ मध्ये 'लव्ह इज नेव्हर सायलेंट', १९९० मध्ये 'कॅरोलिन' व १९९२ मध्ये 'मिस रोज व्हाइट' चित्रपटांसाठी 'एम्मी' पुरस्कार विजेते ठरलेले कोणत्या दिग्दर्शकाचे नुकतेच निधन झाले आहे?
== जोसेफ सरजट
०९) देशातील सर्वात मोठा कॉर्पोरेट घोटाळा ठरलेल्या 'सत्यम कॉम्प्युटर्स'प्रकरणी हैदराबादमधील विशेष न्यायालय कधी निकाल देणार आहे?
== ०९ मार्च २०१५
१०) यंदाच्या (२०१५) 'प्रवासी भारतीय दिवस' कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोण येणार आहेत?
== गयाना प्रजासत्ताकाचे अध्यक्ष डोनाल्ड रॅमोतर

No comments:
Post a Comment