Saturday, December 20, 2014

केंद्रीय लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन : २०१५

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे २०१५ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्तरांवरील नियोजित स्पर्धा परीक्षा-निवड स्पर्धाचा गोषवारा सोबतच्या कोष्टकात देण्यात आला आहे.
या परीक्षांना बसण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अधिक माहितीसाठी 'एम्प्लॉयमेंट न्यूज' वा 'रोजगार समाचार'मध्ये वेळोवेळी प्रकाशित होणारी जाहिरात पाहावी अथवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन त्यानुसार संबंधित स्पर्धा परीक्षेसाठी अर्ज करावा.

No comments:

Post a Comment