- मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 नुसार राज्य मानवी हक्क आयोगाच्या सदस्याची नेमणूक कोण करतो ? A. राष्ट्राध्यक्ष B. राज्यपाल C. पंतप्रधान D. उच्च न्यायालय ANSWER-B. राज्यपाल
- मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 नुसार मानवी हक्क कोणते आहेत ? A. जीवन व स्वातंत्र्याचे हक्क B. जीवन व समता याविषयीचे हक्क C. समता व प्रतिष्ठा याविषयीचे हक्क D. वरील सर्व ANSWER-D. वरील सर्व
- मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 नुसार राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या सभापती पदाचा कालावधी किती आहे ? A.10 वर्षे B. 7 वर्षे C. 5 वर्षे D. 8 वर्षे ANSWER-C. 5 वर्षे
- मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 नुसार विशेष सरकारी वकील होण्यासाठी काय अट आहे ? A. 5 वर्ष वकीलीचा अनुभव B. 3 वर्ष वकीलीचा अनुभव C. 6 वर्ष वकीलीचा अनुभव D. 7 वर्ष वकीलीचा अनुभव ANSWER-D. 7 वर्ष वकीलीचा अनुभव
MPSC+ UPSC+ SSC यु.पी.एसी(UPSC) आणि एम.पी.एसी(MPSC) तसेच Net, Set, railway ,ssc, व इतर स्पर्धा परीक्षांसाठी आणि परीक्षांच्या तयारीसाठी आम्ही मराठीतून Blogची निर्मिती केली आहे तरी सर्वाँनी खालील दिलेल्या लिँकवर जाऊन blog जाईन(join) किँवा बुकमार्क(bookmark) करावा
Wednesday, January 7, 2015
मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 ( Human Rights Protection Act 1993)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment